200+Marathi Attitude Status || Attitude Status in Marathi - Status and Quotes-Collection Of Top in marathi Status
Status Marathi attitude
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Attitude Status In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन FB Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi, WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन इमेजेस नक्की बघायला मिळतील.
"तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही "
"जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठसंघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं "यश" असेल."
"नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा "
"मोठा गुलाम होण्यापेक्षा छोटा मालक व्ह्या "
"वेळ ख़राब होती तेव्हाच लोकानी फायदा घेतला"
"करियर बनवन कठिन आहे पण अशक्य नाही"
